कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये पाचव्या आठवड्यात किरण माने आणि विकासचं भांडण, प्रसादने अमृताला केला प्रपोज, समृद्धीची नाराजी चर्चेत राहिली. कोणत्या सदस्यांनी आणि घटनांनी बिग बॉस मराठीचा पाचवा आठवडा गाजवला पाहूया आजच्या रॅपमध्ये.